पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

mystry of Gajalakshmi | बुद्धा ची आई महामाया हीच गजलक्ष्मी | Mahamaya Sculpture

इमेज
तथाकथित गजलक्ष्मी चे सर्वात प्राचीन शिल्प शोधायचा तूम्ही प्रयत्न केला तर तूम्हाला बौद्ध लेण्या मध्ये जावे लागेल.. गजलक्ष्मी चे शिल्प सर्वप्रथम सांची आणी भारहूत  स्तूपा वर दिसेल त्या नंतर महाराष्ट्र मध्ये पितळखोरा ह्या अद्य लेणी मध्ये नंतर रायगड च्या ठाणाळे व जून्नर च्या भूत लेणी मध्ये गज लक्ष्मी चे शिल्प आढळून येतात.. आता तूम्ही म्हणाल बुद्ध लेणी मध्ये गज लक्ष्मी चे शिल्प कसे काय तर मूळात गजलक्ष्मी म्हणजेच महामाया भगवान गौतम बुद्धा ची आई आहे.. कारण गज म्हणजे हत्ती आणी बौद्ध धम्मात हत्ती ला खूप महत्व आहे बुद्धा च्या जन्मा आधी महामाया चे स्वप्ना मध्ये सफेद हत्ती चे वर्णन आहे.. या संदर्भात डॉ ग.ह.खरे त्यांच्या "स्वराज्यातील तीन दूर्ग" या पूस्तकात लिहतात की भगवान बुद्धा च्या जन्मा नंतर दोन श्रेव्त हत्ती ने बुद्धा च्या आई चा अभिषेक केला होता हीच घटना बौद्ध धम्मात अनेक लेण्या मध्ये कोरला आहे.. भारतीय उपखण्डात शिल्पकला व मूर्ति कला हि गांधार बौद्ध कले ची देन आहे हे सर्वश्रूत आहे च भारतात सर्वात प्रथम बुद्धा च्या मूर्ति बनवण्यात आल्या.. छत्रपती शिवाजी महाराज विश्वविद्यालय कोल्हाप