पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ancient Buddhist Stupa Nalasopara & Ambedkar | बाबासाहेब आणी ऐतिहासिक नालासोपारा स्तूपा वरची बुद्ध जयंती | Buddha Jayanti

इमेज
तूम्हाला माहित आहे का..? वाचा “नाला सोपारा स्तूपाची बुद्ध जयंती आणी बाबासाहेबांचा इतिहास” मित्रानों..,  आज तूम्हाला बुद्ध पौर्णिमा आणी नाला सोपाऱ्याच्या त्या आपल्या इतिहासाची ओळख करून देणार आहे.. ज्यांचे ऐतिहासिक व पवित्र महत्व ओळखून खूद्द बाबासाहेब तेथे बुद्ध जयंती साजरी केली होती..बाबासाहेबांना आपन बुद्ध धम्माचे प्रवर्तक मानतो.. कारण त्यांनीच या देशात विस्मृत झालेल्या बुद्ध धम्माचे धम्मचक्र गतीमान केले.. पण तूम्हाला माहिती आहे का..? कि बुद्ध धम्माच्या प्रवर्तका सोबतच बाबासाहेबांना बुद्ध जयंती चे प्रणेते म्हणून ही ओळखलं जातं..! कारण, हाजारो वर्षा नंतर या भारत भूमि मध्ये बुद्धाची सार्वजनिक जयंती साजरी करणे बाबासाहेबांनी सूरू केले होते..1950 साली त्यांनी प्रथम दिल्ली येथे 20 हजार लोकां सोबत बुद्ध जयंती साजरी केली.. अशाच एका म्हणजेच 9 मे 1955 च्या बुद्ध पोर्णिमेला स्वत: बाबासाहेब आंबेडकर यांनी नालासोपाऱ्या च्या प्राचीन स्तूपास भेट देऊन बुद्ध जयंती साजरी केली होती..! चला पाहूया काय आहे तो इतिहास..,                    ऐतिहासिक सोपारा बुद्ध स्तूपाच 🌟 नालासोपारा स्तू