पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Who Is Pandhurang | पंढरपुरचा बुद्ध एक षड्यंत्र | चिकित्सा खऱ्या खोट्याची - चिकित्सा बुद्ध अवतारी विठ्ठलाची | Buddha - Vitthal - Pandharpur

इमेज
विषय- बुद्ध हा विठ्ठल नव्हे ना विष्णुचा अवतार.. वाचा बुद्ध कोण आणी पंढरपुरचा विठ्ठल कोण..? बौद्धांचा वारसा काय ऐतिहासिक दृष्टिकोणातून..!  ★ प्रकरणाची पार्श्वभूमी / परिचय -       जर वर्षी जसा पावसाळा सूरू होऊन आषाढ महिना जवळ येतो तसे एकीकडे महाराष्ट्रात पंढरपूर वारी ची लगभग सुरू होते.. तर दूसरी कडे काही महान बौद्ध / आंबेडकरवादी संशोधक आणी बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक आषाढी पौर्णिमेला सूरू होणाऱ्या वर्षावासाचे स्वागत व तयारी, त्यावर लिखान / पोस्ट / प्रचार - प्रसार करण्या ऐवजी संपुर्ण समाज एका प्रचंड विश्रांतीच्या काळा नंतर उठतो आणी जर वर्षी ठरल्या प्रमाणे एक दावा ठासून करतात की ¹पंढरपुरचा विठ्ठल हा बुध्द आहे.. ²ती विठ्ठलाची नव्हे तर बुद्धाची मूर्ती आहे.. ³आणी ते मंदिर नव्हे तर बुद्ध विहार आहे, विद्यापीठ आहे..! पंढरपुरचा विठ्ठलच बुद्ध आहे याचे काय पूरावे आहेत असे म्हणल्यास त्यांच्या या बोलण्याला तीन पूरावे असतात.. ¹मूर्ती, ²मंदिरांचा इतिहास, ³ वारकरी संतांचे अभंग, आज आपण ह्याच घहन विषयावर चिकित्सा करूण प्रकाश टाकणार आहोत.. आणी समजून घेणार आहोत कि काय खरचं विठ्ठल म्हणजे बुद्ध आह