पोस्ट्स

Ancient Buddhist Stupa Nalasopara & Ambedkar | बाबासाहेब आणी ऐतिहासिक नालासोपारा स्तूपा वरची बुद्ध जयंती | Buddha Jayanti

इमेज
तूम्हाला माहित आहे का..? वाचा “नाला सोपारा स्तूपाची बुद्ध जयंती आणी बाबासाहेबांचा इतिहास” मित्रानों..,  आज तूम्हाला बुद्ध पौर्णिमा आणी नाला सोपाऱ्याच्या त्या आपल्या इतिहासाची ओळख करून देणार आहे.. ज्यांचे ऐतिहासिक व पवित्र महत्व ओळखून खूद्द बाबासाहेब तेथे बुद्ध जयंती साजरी केली होती..बाबासाहेबांना आपन बुद्ध धम्माचे प्रवर्तक मानतो.. कारण त्यांनीच या देशात विस्मृत झालेल्या बुद्ध धम्माचे धम्मचक्र गतीमान केले.. पण तूम्हाला माहिती आहे का..? कि बुद्ध धम्माच्या प्रवर्तका सोबतच बाबासाहेबांना बुद्ध जयंती चे प्रणेते म्हणून ही ओळखलं जातं..! कारण, हाजारो वर्षा नंतर या भारत भूमि मध्ये बुद्धाची सार्वजनिक जयंती साजरी करणे बाबासाहेबांनी सूरू केले होते..1950 साली त्यांनी प्रथम दिल्ली येथे 20 हजार लोकां सोबत बुद्ध जयंती साजरी केली.. अशाच एका म्हणजेच 9 मे 1955 च्या बुद्ध पोर्णिमेला स्वत: बाबासाहेब आंबेडकर यांनी नालासोपाऱ्या च्या प्राचीन स्तूपास भेट देऊन बुद्ध जयंती साजरी केली होती..! चला पाहूया काय आहे तो इतिहास..,                   ...

Hindu Dalits Convert in Buddhism | दिल्लीत बुद्ध धम्माची दिक्षा देणारे राजेन्द्र गौतम पाल, 22 प्रतिज्ञा आणी आप भाजपाचे राजकारण | Dharmantar

इमेज
                      लोकसत्ता 10-10-2022            दिल्लीच्या आंबेडकर भवना मध्ये 10 हजार हिंदू लोकांनी.. हिंदू धर्म त्याग करून बुद्ध धम्म स्विकार केला.. त्या वेळी दिक्षा प्रक्रियेचा महत्वपूर्ण भाग म्हणजे बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांची शपत उपस्थित लोकांना आपच्या दिल्ली सरकार मध्ये मंत्री असणारे गौतम पाल यांनी दिली.. त्यावरून भाजप असा गदारोळ करत आहे कि देशात हे पहिल्यांदाच घडत आहे.. 1956 पासून आज पर्यंत प्रत्येक वर्षी धर्मांतराच्या कार्यक्रमात ह्या प्रतिज्ञा घेतल्याच जातात.. महाराष्ट्र सरकारच नव्हे तर भारत सरकार ने BAWS मध्ये त्या छापल्या असताना देखिल ह्यांचा इतका जळजळाट का व्हावा कळत नाही..? पंजाब मध्ये बाबासाहेबांच्या फोटो लावून क्रांति केल्याच चित्र उभं करणाऱ्या ढोंगी अरविंद केजरीवालने सूद्धा लागलीच गौतम पाल यांचा राजीनामा घेतला..!  5 अक्टोबर 2022 रोजी दिल्लीच्या आंबेडकर भवना मध्ये झालेला धम्म दिक्षा कार्यक्रमात 10 हजार हिंदून सोबत राजरत्न आंबेडकर आणी आप चे माजी मंत्री रा...

The Face Of Buddhist Terror | बुद्धाचे अहिंसा तत्व व बौद्ध देशाचा आंतकवाद की अस्तित्वाची लड़ाई | Buddhism

इमेज
☸️ म्यांमार व श्रीलंका सारख्या बौद्ध देशातील भिक्षु गेल्या काही वर्षा पासून त्यांच्या देशात वाढती मुस्लिम लोकसंख्या व त्यांच्या अत्याचारा पासून देश व धम्म टिकवण्यासाठी रोहिंग्या मूस्लिमा ना देशा बाहेर खदाडत आहेत.. त्यामूळे लाखो लोक म्यांमार सोडून बांग्लादेश मध्ये जात आहेत त्यामूळे स्व:ता च्या सिमा बंद करून घेणारी अमेरिका , जागतीक संघटना व जगभरातील लोक त्या बौद्ध भिक्षु ना अहिंसा चा पाठ शिकवत आहेत ज्यांनी जगाला सर्व प्रथम अहिंसा व विश्वशांति चा मार्ग दाखवला.. टाईम सारख्या जागतिक मासिकाने तर याला बौद्धांचा दहशतवाद असं ठरवलं आहे.. याचा समाचार व उत्तर देणारा हा लेख.. आज जगभरात मुस्लिम लोकसंख्या झपाट्या ने वाढत आहे आणी ते इतर धर्मियांना धोका ठरत आहेत.. सौदी अरेबिया सारख्या कट्टर मुस्लिम देशात जर इतर धर्माचे लोक काफीर म्हणूण राहू शकत नाहीत.. तसचं इतर धर्मिय देशानी ही तेच धोरण स्विकारलं तर त्यात टिका करण्यासारखं काय आहे..  म्हणजे देश धर्म फक्त मूस्लिमा ना असतो का..? इतरांना आपल्या देश धर्म संस्कृति चे पालन करण्याची मुभा नाही का.. अफगानिस्तान पाकिस्तान तुर्की सारख्या किती तरी द...

mystry of Gajalakshmi | बुद्धा ची आई महामाया हीच गजलक्ष्मी | Mahamaya Sculpture

इमेज
तथाकथित गजलक्ष्मी चे सर्वात प्राचीन शिल्प शोधायचा तूम्ही प्रयत्न केला तर तूम्हाला बौद्ध लेण्या मध्ये जावे लागेल.. गजलक्ष्मी चे शिल्प सर्वप्रथम सांची आणी भारहूत  स्तूपा वर दिसेल त्या नंतर महाराष्ट्र मध्ये पितळखोरा ह्या अद्य लेणी मध्ये नंतर रायगड च्या ठाणाळे व जून्नर च्या भूत लेणी मध्ये गज लक्ष्मी चे शिल्प आढळून येतात.. आता तूम्ही म्हणाल बुद्ध लेणी मध्ये गज लक्ष्मी चे शिल्प कसे काय तर मूळात गजलक्ष्मी म्हणजेच महामाया भगवान गौतम बुद्धा ची आई आहे.. कारण गज म्हणजे हत्ती आणी बौद्ध धम्मात हत्ती ला खूप महत्व आहे बुद्धा च्या जन्मा आधी महामाया चे स्वप्ना मध्ये सफेद हत्ती चे वर्णन आहे.. या संदर्भात डॉ ग.ह.खरे त्यांच्या "स्वराज्यातील तीन दूर्ग" या पूस्तकात लिहतात की भगवान बुद्धा च्या जन्मा नंतर दोन श्रेव्त हत्ती ने बुद्धा च्या आई चा अभिषेक केला होता हीच घटना बौद्ध धम्मात अनेक लेण्या मध्ये कोरला आहे.. भारतीय उपखण्डात शिल्पकला व मूर्ति कला हि गांधार बौद्ध कले ची देन आहे हे सर्वश्रूत आहे च भारतात सर्वात प्रथम बुद्धा च्या मूर्ति बनवण्यात आल्या.. छत्रपती शिवाजी महाराज विश्वविद्यालय कोल्हाप...